Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

Monthly Archives: September, 2024

फॅक्ट चेक: तामिळनाडूतील महिलेने पाकिस्तानी लेडी बॉक्सरला खुले आव्हान स्वीकारून हरवले? जाणून घ्या सत्य काय आहे

सलवार कमीज घातलेली महिला बॉक्सिंग रिंगमध्ये महिला कुस्तीपटूला खाली पाडताना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

फॅक्ट चेक: आपल्या मुलीच्या बलात्काऱ्याला कोर्टात गोळ्या घालणाऱ्या महिलेचे फुटेज? 1984 च्या चित्रपटातील क्लिप खरी म्हणून होतेय शेअर

एक 22 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल आहे. एक महिला कोर्टरूमममध्ये शिरते आणि अनेकदा गोळीबार करते असे व्हिडिओत दिसते. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये दावा केला जात आहे की, जर्मन महिला मारियान बाचमीयर तिच्या मुलीचा बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read