Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: October, 2024

Explainer: मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाल्याच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे? इथे वाचा

मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाला, मुस्लिम समुदायाने हिंदूंना दिवाळी साजरी करण्यापासून रोखले किंवा आणखी अनेक प्रकारचे दावे करणारे सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाले आहेत.

फॅक्ट चेक: काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले? जाणून घ्या सत्य काय आहे

काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स समान दावा करीत हा दावा करीत आहेत.

फॅक्ट चेक: भाजप समर्थकांना धमकावणाऱ्या काँग्रेस नेत्याचा 2019 चा व्हिडिओ महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पुन्हा व्हायरल

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सुनील केदार भाजप समर्थकांना उघडपणे धमकावताना दिसत आहेत.

Weekly Wrap: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील दाव्यांचे फॅक्टचेक

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आठवडाभरात असंख्य फेक दावे झाले. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, त्यांनी वरळीतून माघार घेतली, असा दावा करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आलेली पहिल्या इन्स्टोलमेंटची पुण्यात जप्त केलेली रक्कम, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा दावा करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले? एबीपी माझाच्या नावे खोटा व्हिडीओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले. असा दावा सध्या केला जात आहे.

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या दाव्यात आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा लक्ष करण्यात आले आहे. नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा असाच दावा करण्यात आला आहे. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे हा दावा सांगतो.

फॅक्ट चेक: विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे

शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत सध्या एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पुण्यात कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्याच्या घटनेला जोडून 2021 चा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पुण्यात कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्याच्या घटनेला जोडून एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय, असे संजय राऊत म्हणाले? खोटा आहे हा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावे एक दावा व्हायरल झाला आहे. "लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय? हिंदू हृदयसम्राटचा मुलगा पण एका दुसऱ्या धर्माचा हृदयसम्राट असू शकतो." असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे फेसबुकवरील हा दावा सांगतो.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read