Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: October, 2024

फॅक्ट चेक: लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट? खोटा आहे हा दावा

लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट असे सांगणारा दावा सध्या व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: हरियाणा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांना अश्रू अनावर झाल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ जुना

हरियाणा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांना अश्रू अनावर झाले असे सांगणारा दावा व्हायरल आहे.

फॅक्ट चेक: ‘गुगल इन्व्हेस्ट’ चे समर्थन करणारा सुंदर पिचाईचा व्हायरल व्हिडिओ डीपफेक आहे

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी खास भारतीय नागरिकांसाठी गुगल इन्व्हेस्ट या गुंतवणूक प्लॅटफॉर्मचे समर्थन करत असल्याचा व्हिडिओ फेसबुकवर समोर आला आहे.

फॅक्ट चेक: उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवणारे एबीपीचे न्यूजकार्ड एडिटेड आहे

उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवणारे एबीपी माझाचे न्यूजकार्ड सध्या व्हायरल होत आहे. दावा आहे की, मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.

फॅक्ट चेक: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळाल्याचा दावा खोटा आहे

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळाल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: पाण्यात बोट बुडतानाचा व्हायरल व्हिडीओ गोव्याचा नाही तर काँगोचा आहे, येथे जाणून घ्या सत्य

पाण्यात बोट बुडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, ही बोट गोवा येथे बुडाली. काही युजर या घटनेला भीषण अपघात असे म्हणत आहेत तर काहींनी बोट मालकाने क्षमतेपेक्षा जास्त माणसे भरल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे.

Weekly Wrap: मुंबईत जमलेली मुस्लिमांची गर्दी ते बंगळूरच्या महालक्ष्मी हत्याकांडापर्यंतच्या दाव्यांचे फॅक्टचेक

सप्टेंबर महिन्याची अखेर आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही अनेक फेक दाव्यांमुळे चर्चेत राहिली. मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र, असा दावा करण्यात आला. हरियाणातील मेवात येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा व्हिडिओ, असा दावा झाला. बेंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: बेंगळुरू महालक्ष्मी हत्याकांडात कोणताही जातीय अँगल नाही, येथे सत्य जाणून घ्या

बेंगळुरू महालक्ष्मी हत्याकांडात जातीय अँगल असल्याचा दावा सर्वत्र पसरला आहे. अलीकडेच घडलेले बेंगळुरू महालक्ष्मी खून प्रकरण अनेक सोशल मीडिया युजर्सनी आणि अनेक वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारे शेअर केले होते की, महालक्ष्मीचा मुस्लिम प्रियकर अश्रफने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते.

फॅक्ट चेक: महाराष्ट्रातील लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मेवातमध्ये काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा म्हणून व्हायरल

हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, हरियाणात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या बाईक चालवणाऱ्या लोकांच्या मिरवणुकीचा व्हिडिओ असे सांगत सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read