Monday, December 23, 2024
Monday, December 23, 2024

Yearly Archives: 2022

‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या कॅप्शनसह मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचे हे आहे सत्य

एकतर मुलगा वाचेल नाहीतर आई जगेल असे डॉक्टरांनी सांगितले त्या आईने डॉक्टरांना सांगितले ह्या मुलाचे आयुष्य आणि आईने अवघ्या 2 मिनिटांमध्ये मुलाचे लाड केले आणि प्राण सोडले.

पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केले? व्हायरल कहाणीचे हे आहे सत्य

पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक कहाणी व्हायरल झाली आहे.

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्यच्या निधनाची अफवा, हे आहे सत्य

'लागीरं झालं जी'या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाणचे निधन झाले असल्याचा दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे.

भाजप खासदार रवी किशन यांचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

भाजप खासदार रवी किशन यांनी दलितांच्या घरी जबरदस्तीने जेवण केले आणि त्यांना दलितांच्या घामाचा वास आला आहे.

निता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पित असल्याच्या दाव्याने फोटो व्हायरल, हे आहे सत्य

नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, ज्याच्या एका बाटलीची किंमत 44 लाख रुपये आहे.

सुंठ पावडर हुंगल्याने कोरोना नष्ट होत नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

सुंठ कोरोनव्हायरस रोखण्यास मदत करते असा दावा असणारे व्हायरल व्हॉट्सअॅप फॉरवर्डन न्यूजचेकरला एका वाचकाने पाठवले आहे. सुंठ, तिच्या “क्षारीय गुणधर्मांमुळे” कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्यापासून रोखू...

हिंदू-मुस्लिम समर्थनाच्या नावाखाली काँग्रेसने शेअर केला एडिटेड फोटो

उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत असून काँग्रेसला पाठिंबा देत असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

एका फेसबुक यूजरने सोनू सूदचा फोटो शेअर करत लिहिले की, 'सोनू सूदने पंजाब काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.'

मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ धडा समाविष्ट केला?

मविआ सरकारने मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी चौथीच्या मराठी पुस्तकात 'ईदगाह' हा धडा समाविष्ट केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read