Saturday, September 28, 2024
Saturday, September 28, 2024

Monthly Archives: June, 2024

Fact Check: अश्लील हावभाव आणि घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तींचा हा व्हिडिओ पश्चिमी उत्तर प्रदेशातील नसून महाराष्ट्रातील अमरावतीचा

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. पश्चिमी यूपीमध्ये राजपूतांच्या घरासमोर मुस्लिम लोक शिवीगाळ आणि अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check: 2024 लोकसभा निवडणुक: भाजपचे उमेदवार 100 मतदारसंघात 1000 पेक्षा कमी मतांनी जिंकले? खोटा आहे हा दावा

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 30 जागांवर 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने आणि 100 मतदारसंघात 1000 पेक्षा कमी मतांनी विजय मिळवला.

भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहेत? येथे जाणून घ्या सत्य

भाजपचा विजय साजरा करण्यासाठी, नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ₹719 चे 84 दिवस मोफत रिचार्ज देत आहेत.

Weekly Wrap: शिवरायांच्या खऱ्या चित्रापासून कंगना राणावतच्या गालापर्यंत व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. छत्रपती शिवरायांचे खरे चित्र असे सांगत एक चित्र व्हायरल करण्यात आले. महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले, असा दावा करण्यात आला. धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला, असा दावा करण्यात आला. कंगना राणावतच्या गालावर उमटलेल्या थप्पडेच्या खुणेचा फोटो, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: आंध्रातील आंदोलकांनी NDA ला पाठींबा दिल्याबद्दल चंद्राबाबू नायडू यांचा फोटो जाळला? नाही, खोट्या दाव्यासह व्हिडिओ होतोय शेयर

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एका दिवसानंतर, NDA ने बुधवारी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्याचा ठराव संमत करून मोदी 3.0 सरकारची पुष्टी केली. यावेळी टीडीपीने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने, आंदोलकांनी चंद्राबाबू नायडू यांच्या छायाचित्राची मोडतोड करून ते पेटवून दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या

हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून नुकतीच खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी थप्पड मारली. पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील मंड महिवाल या गावातील रहिवासी कुलविंदर कौर यांना या घटनेनंतर निलंबित करण्यात आले आहे.

Fact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला? जाणून घ्या सत्य काय आहे

धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला असे सांगणारा दावा सध्या केला जात आहे.

Fact Check: महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये फडकावला पाकिस्तानी ध्वज? खोटा आहे हा दावा

महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला. असा दावा सध्या केला जात आहे. @SudarshanNewsMH या सुदर्शन न्यूज मराठीच्या X खात्यावरून हा दावा करण्यात आला आहे. विशेषतः देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दि. ४ मे रोजी जाहीर करण्यात आल्यानंतर हा दावा व्हायरल झाला आहे.

Fact Check: सोन्याच्या पोशाखात चमकणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा फोटो AI जनरेटेड

सोन्याच्या पोशाखात चमकणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दावा आहे की, "दुसऱ्या प्री वेडिंग मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुद्ध सोन्याच्या पोशाखात दिसत आहेत."

CATEGORIES

ARCHIVES

Most Read