Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: August, 2024

Fact Check: शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक म्हणून श्रीलंकेतील जुन्या आंदोलनाचा फोटो व्हायरल

शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असे सांगत एक फोटो इंटरनेटवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेयर केला जात आहे.

Fact Check: महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली का? येथे जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे तथ्य

महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करीत सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fact Check: दिल्लीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारी व्यक्ती मुस्लिम असल्याचा दावा खोटा आहे

दिल्लीतील अवंतिका येथील एका इमारतीत पाकिस्तानचे समर्थन करणारे पोस्टर आणि घोषणा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घोषणा लिहिणारी व्यक्ती मुस्लिम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check: बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडल्याचा दावा खोटा, व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या काही शिपमेंटच्या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, राजस्थानहून बेंगळुरूला आणलेले 14 हजार किलो कुत्र्याचे मांस बेंगळुरू रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आले आहे.

Weekly Wrap: राम कचोरीच्या मुस्लिम मालकापासून विरार येथील हत्येपर्यंतच्या दाव्यांचे फॅक्टचेक

पावसाच्या बरसातीबरोबरच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. दिल्लीत असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम आहे, असा दावा करण्यात...

Fact Check: उद्धव ठाकरे हिरवे बंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश देऊ लागले? एडिटेड फोटोसह दिशाभूल करणारा दावा

उद्धव ठाकरे हिरवे बंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश देऊ लागले, असे सांगणारा दावा सध्या एका फोटोच्या माध्यमातून केला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आता हिरवे शिवबंधन बांधून अल्पसंख्याकांना प्रवेश दिला जात आहे. असे हा दावा सांगतो.

Fact Check: कथावाचक देवी चित्रलेखाचा पती मुस्लिम नाही, खोटा दावा व्हायरल

हिंदू कथावाचक देवी चित्रलेखा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचे पती मुस्लिम असून ती त्याच्यासोबत अमेरिकेत फिरत असल्याचा दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे. याशिवाय, आज तकचा लोगो देखील चित्रात आहे आणि त्याखालील मजकूर आहे, “कथावाचक देवी चित्रलेखा, आपल्या पतीसोबत अमेरिकेला भेट देऊन या खास जागेचा आनंद लुटला”.

Fact Check: भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींकडे दुर्लक्ष केले का? खोटा दावा व्हायरल

भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दुर्लक्ष केले.

Fact Check: राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले? खोटा आहे हा दावा

राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले, असे सांगणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात राज्यसभेच्या कामकाजादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read