Tuesday, January 7, 2025
Tuesday, January 7, 2025

Monthly Archives: December, 2024

फॅक्ट चेक: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडीओ कल्याणचा नसून ब्राझीलचा आहे

ठाणे जिल्ह्यातील कल्याण या महत्वाच्या शहरात अलीकडे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना मोकाट कुत्री लहान मुलांवर हल्ला करीत असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र आमच्या तपासात हा व्हिडीओ कल्याणचा नसून ब्राझीलचा असल्याची माहिती मिळाली.

फॅक्ट चेक: मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण होण्याची ही घटना मुंबईतील नाही

चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असे सांगत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.

Weekly Wrap: वर्षा अखेरीस व्हायरल झालेल्या दाव्यांचे फॅक्टचेक

२०२४ वर्षाचा अखेरचा आठवडाही सोशल मीडियावर होणाऱ्या व्हायरल दाव्यांनी गाजला. भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा दावा करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती, असा दावा करण्यात आला. एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे, असा दावा करण्यात आला. अमूल कंपनीने गांधी कुटुंबावर आरोप करणारा जाहिरात फलक बनविला आहे, असा दावा करण्यात आला. या वर्षाअखेरीस व्हायरल झालेल्या दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

गांधी कुटुंबावर आरोप करणारे अमूल जाहिरातीचे चित्र एडिटेड आहे

गांधी कुटुंबावर आरोप करणारा अमूलचा जाहिरात फलक.

तुम्ही तुमची जुनी कार विकल्यास तुम्हाला GST भरावा लागेल का? GST च्या पुनरावृत्तीचा नेमका अर्थ काय ते समजून घ्या

वस्तू आणि सेवा कर परिषद (GST कौन्सिल) ने वापरलेल्या कारच्या विक्रीवरील कर आकारणी दरात वाढ करण्याची शिफारस केली आहे – ज्यावर आता 18% कर आकारला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील 55 व्या GST परिषदेच्या बैठकीत जाहीर केलेली ही सुधारणा, इलेक्ट्रिक वाहनांसह (EVs) सर्व वापरलेल्या वाहनांना लागू होते.

फॅक्ट चेक: एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे का? येथे जाणून घ्या सत्य

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांचे नाव परवेझ राजा आहे, असे सांगत एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

फॅक्ट चेक: जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती? व्हायरल दावा खोटा आहे

जवाहरलाल नेहरू यांना 1962 मध्ये स्वामी विद्यानंद विदेह यांनी जाहीरपणे थप्पड मारली होती, असा दावा करीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

फॅक्ट चेक: भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य

भारतीय संविधान आणि लोकशाहिवर विश्वास नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असे सांगत त्यांच्या भाषणातील एक भाग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला जात आहे. दावा आहे की, "धक्कादायक! आरएसएस चे बोल फसनवीस तोडूंन बाहेर आले… सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ पहावा… आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये पाठवावा..देशद्रोह कौन करीत आहे बघावे"

फॅक्ट चेक: रितेश देशमुखने त्याच्या X पोस्टमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली का? येथे जाणून घ्या सत्य

रितेश देशमुखने त्याच्या X पोस्टमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली का? येथे जाणून घ्या सत्य

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?

गृहमंत्री अमित शहा यांनी बी. आर. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेत निदर्शने आणि प्रति-निदर्शने झाली आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी गुरुवारी संसदेच्या आवारात एकाच वेळी निदर्शने करून एकमेकांवर आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आपल्या खासदारांना धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याने हा वाद आणखी वाढला.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read