Wednesday, January 8, 2025
Wednesday, January 8, 2025

Monthly Archives: December, 2024

आंबेडकर वाद: केंद्रीय गृहमंत्र्यांवर दलितांचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप, अमित शहा म्हणाले ‘विकृत टिप्पणी’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानानंतर विरोधकांनी देशभरात जोरदार राजकीय वादाला तोंड फोडले आहे. विरोधकांनी शाह यांच्यावर राज्यघटनेच्या जनकाचा अनादर केल्याचा आरोप केला, तर काँग्रेसने आंबेडकरांचा निवडणूक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप करत भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

‘मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही’ अशी हॅन्डबॅग घेऊन प्रियंका गांधी संसदेत पोहोचल्या? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे

काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी सध्या आपल्या हँडबॅगमुळे चर्चेत आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या हँडबॅगवर 'मला बांगलादेशी हिंदूंची पर्वा नाही' असे लिहिलेले दिसत आहे. मात्र, तपासाअंती हा फोटो एडिट केल्याचे आढळून आले. वास्तविक त्यांच्या बॅगेवर ‘Palestine’ (पॅलेस्टाईन) असे लिहिले होते.

फॅक्ट चेक: एका जपानी मुलाच्या फोटोसह व्हायरल होत असलेल्या हृदयस्पर्शी दाव्याचे येथे जाणून घ्या सत्य

एका मुलाचा कृष्णधवल फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, जपानमधील दुसऱ्या महायुद्धादरम्यान काढलेले हे छायाचित्र आहे, जिथे एक मुलगा त्याच्या भावाचा मृतदेह पाठीवर घेऊन उभा आहे.

Weekly Wrap: नवीन नॅनो कार, ऐश्वर्याचे लग्न ते तिरंग्याचा अवमान पर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार, असा दावा करण्यात आला. माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दुःखाचा दिवस असे उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे सांगणारे सकाळचे न्यूजकार्ड, असा दावा करण्यात आला. बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्याचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केल्यावर अभिनेत्री ऐश्वर्या रायने लंडनस्थित उद्योगपती वाचे मानुकियानसोबत फोटो शेयर केले आहेत, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये एक मुस्लिम व्यक्ती भारतीय तिरंगा पायदळी तुडवत आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: बांगलादेशात मुसलमानांकडून साधूचे केस कापून मुस्लिम बनवल्याचा खोटा दावा व्हायरल

काही लोक एका माणसाचे केस आणि दाढी कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बांगलादेशातील मुस्लिमांनी एका साधूच्या जटा कापून त्याला मुस्लिम बनवल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: बांगलादेशात एका मुस्लिम व्यक्तीने भारतीय तिरंगा पायदळी तुडवल्याचे चित्र AI जनरेटेड आहे

बांगलादेशमध्ये एक मुस्लिम व्यक्ती भारतीय तिरंगा पायाखाली तुडवत आहे.

फॅक्ट चेक: ऐश्वर्या राय आणि लंडन-स्थित उद्योगपतीच्या व्हायरल इमेजीस एडिटेड आहेत

अनेक सोशल मीडिया युजर्स काही फोटोंचा संच प्रसारित करीत अभिषेक बच्चन याच्याशी कथित घटस्फोटानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लंडनस्थित व्यावसायिकाशी झालेल्या लग्नातील फोटो असल्याचा दावा आहे.

फॅक्ट चेक: व्हायरल व्हिडिओ पंजाबचा आहे, दावा केल्याप्रमाणे बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेचा नाही

बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्याचा व्हिडीओ असे सांगत सोशल मीडिया युजर्स एक पोस्ट शेयर करीत आहेत. मात्र आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडीओ पंजाबचा आहे.

फॅक्ट चेक: ‘सकाळ’ चा लोगो वापरून बनविलेले उद्धव ठाकरेंचे बाबर बद्दलचे विधान म्हणत व्हायरल न्यूजकार्ड खोटे आहे

'सकाळ' माध्यमाचा लोगो आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेले एक न्यूजकार्ड सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याद्वारे शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या नावे एक विधान पसरविले जात आहे.

फॅक्ट चेक: टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार? येथे जाणून घ्या सत्य

टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार असे सांगणारा दावा आम्हाला सोशल मीडियावर आढळला. टाटा नॅनो हा सर्वसामान्य भारतीयांसाठी कारचे स्वप्न पूर्ण करणारा प्रकल्प आता नवीन सिरीज घेऊन बाजारात येणार असा दावा झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष याकडे नक्कीच वेधले जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read