Tuesday, January 7, 2025
Tuesday, January 7, 2025

Yearly Archives: 2025

महाकुंभ 2025: प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला?

सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, महाकुंभ 2025 च्या तयारीदरम्यान प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे.

Weekly Wrap: रहदारी पोलिसाला मारहाण ते मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यापर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात अनेक फेक दावे करण्यात आले. चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ, असा दावा करण्यात आला.

फॅक्ट चेक: या फोटोत मनमोहन सिंग सोनिया गांधींच्या पायाला स्पर्श करताना दिसताहेत? खोटा आहे हा दावा

गेल्या आठवड्यात डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर, भाजप आणि काँग्रेसमध्ये शब्दयुद्ध सुरू झाले आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांवर माजी भारतीय पंतप्रधानांचा अनादर केल्याचा आरोप केला. मनमोहन सिंग सोनिया गांधींच्या पायाला स्पर्श करताना दाखविणारे छायाचित्र असा दावा करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: ही 3000 वर्षे जुनी अनंतपद्मनाभस्वामी मूर्ती आहे का?

अनंतपद्मनाभस्वामी यांची मूर्ती असे सांगत एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे

CATEGORIES

ARCHIVES

Most Read