Authors
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब देशासाठी शहीद झाले, असं विधान केले. हा दावा केला जात होता. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याचा दावा केला जात होता. हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.
औरंगजेब देशासाठी शहीद झाला, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानामागील नेमके सत्य काय आहे? ते जाणून घ्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगजेब देशासाठी शहीद झाला असं विधान केल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
वृत्तपत्रातील बातमी अग्निपथ योजनेशी संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या
तरुणाच्या आत्महत्येची वृत्तपत्रातील बातमी अग्निपथ योजनेशी संबंधित आहे. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पुण्यात निधन झाले? याचे सत्य जाणून घ्या
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पुण्यात निधन झाले, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख खरंच हटवला? याचे सत्य जाणून घ्या
आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.