Trending Now
NEWS
Weekly Wrap: कुंभ मेळ्यासाठी शिवराय, गौरी खानचे धर्मांतरण ते आदित्य ठाकरेंच्या...
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडिया फेक पोस्टनी गाजला. महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा झाला. शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
फॅक्ट चेक: HMPV संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली?
असा दावा केला जात आहे की एचएमपीव्ही संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
POLITICS
Weekly Wrap: कुंभ मेळ्यासाठी शिवराय, गौरी खानचे धर्मांतरण ते आदित्य ठाकरेंच्या...
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडिया फेक पोस्टनी गाजला. महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा झाला. शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
फॅक्ट चेक: मुंबईतील ‘डान्सबार’ वर पडलेल्या छाप्याचा जुना व्हिडीओ आदित्य ठाकरेंशी...
आदित्य ठाकरेंच्या कॉफी क्लबमध्ये गुहेचे मंथन केल्यानंतर गुहेच्या आतून अनेक रत्ने बाहेर पडत आहेत, असा दावा करीत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.
VIRAL
फॅक्ट चेक: आगीत झोपलेल्या साधूचा व्हायरल व्हिडिओ प्रयागराजमधील महाकुंभातील नाही
आगीत झोपलेल्या जळत्या लाकडावर पडलेल्या एका संताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो महाकुंभात अग्नीस्नान करत असल्याचा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कुंभ मेळ्यासाठी शिवराय, गौरी खानचे धर्मांतरण ते आदित्य ठाकरेंच्या कॅफेवर छापा पर्यंतच्या...
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडिया फेक पोस्टनी गाजला. महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा झाला. शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
फॅक्ट चेक: मुंबईतील ‘डान्सबार’ वर पडलेल्या छाप्याचा जुना व्हिडीओ आदित्य ठाकरेंशी जोडून व्हायरल
आदित्य ठाकरेंच्या कॉफी क्लबमध्ये गुहेचे मंथन केल्यानंतर गुहेच्या आतून अनेक रत्ने बाहेर पडत आहेत, असा दावा करीत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.
RELIGION
फॅक्ट चेक: आगीत झोपलेल्या साधूचा व्हायरल व्हिडिओ प्रयागराजमधील महाकुंभातील नाही
आगीत झोपलेल्या जळत्या लाकडावर पडलेल्या एका संताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो महाकुंभात अग्नीस्नान करत असल्याचा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कुंभ मेळ्यासाठी शिवराय, गौरी खानचे धर्मांतरण ते आदित्य ठाकरेंच्या कॅफेवर छापा पर्यंतच्या...
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडिया फेक पोस्टनी गाजला. महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा झाला. शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
फॅक्ट चेक: एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा हा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित...
एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी जोडून शेयर केला जात आहे.
Health & Wellness
Weekly Wrap: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा सुळसुळाट सुरूच राहिला. स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे, असा दावा करण्यात आला. अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली आहे, असा दावा झाला.
अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.