Sunday, November 24, 2024
Sunday, November 24, 2024

Monthly Archives: September, 2023

Fact Check: पारंपरिक गणेश मूर्तिकारांवर तामिळनाडू सरकारचा अन्याय? व्हायरल दावा खोटा आहे

तामिळनाडू सरकार बद्दल प्रचंड मोठा आरोप करणारा एक दावा आम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. तामिळनाडू येथे पारंपारिक मूर्ती व्यावसायिकांवर तेथील सरकार अन्याय करत आहे. एक व्हिडीओ शेयर करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दावा इतर भाषेत X वर आणि मराठीत व्हाट्सअप वर फिरताना आम्हाला आढळला.

Fact Check: ही दृश्ये अयोध्या राममंदिरातील नाहीत, ती प्रत्यक्षात कुठून आली ते येथे वाचा

अयोध्या राम मंदिराची अंतर्गत सजावट असे सांगणारा एक दावा व्हायरल झाला.

मराठा निदर्शने पुन्हा भडकली: एक नजर ताज्या ठिणगीवर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा क्रांती आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जालना येथे घडलेली घटना.

Fact Check: फेसबुक (मेटा) तुमचे फोटो आणि इतर माहिती वापरणार आहे का? वाचा या व्हायरल मेसेजचे सत्य

फेसबुक आणि मेसेजिंग अप्सवर दावा केला जात आहे की फेसबुक आपल्या नवीन नियमानुसार युजर्सचे फोटो आणि इतर माहिती वापरू शकते.

Weekly Wrap: G20 शिखर परिषद ते भारत चा मुद्दा पर्यंत या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

सोशल मीडियावर विविध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा धुमाकूळ मागील आठवड्यातही कायम राहिला. नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या आधी झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या असा दावा करण्यात आला. तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. युनायटेड किंगडमच्या राणीने इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रित केले, असा दावा करण्यात आला. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले. असा दावा झाला. ऑक्सफर्ड डिक्शनरीत भारतीयांचा अपमान करण्यात आला. असा दावा व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय? खोटा आहे हा दावा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की जुन्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने पृष्ठ क्रमांक ७८९ वर भारतीय शब्दाचा अर्थ जुन्या जमान्यातील लोक, गुन्हेगार आणि मूर्ख लोक असा केला आहे. या पोस्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की डिक्शनरीने शब्दाचा अर्थ बदलला आहे.

मानसिक आजाराने ग्रस्त बिबट्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा दावा करून व्हायरल

तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

नवी दिल्लीत G20 शिखर परिषदेपूर्वी मुंबईतील जुना फोटो झालाय व्हायरल

नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी झोपडपट्ट्या शीट आणि बॅनरने झाकल्या जात असल्याचा दावा करत अनेक सोशल मीडिया युजर्स एक फोटो प्रसारित करत आहेत.

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले? खोटा आहे हा दावा

अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये "श्री रुद्रम स्तोत्राचे" पठण, इतके शुद्ध उच्चारण अमेरिकन करु शकतात याची कल्पनाही करु शकत नाही आणि आपण भारतीय काय करतोय ?

CATEGORIES

ARCHIVES

Most Read