Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

Monthly Archives: September, 2024

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या

कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: वंदे भारत दुरुस्तीच्या कामाचा व्हिडीओ, जिहाद आणि तोडफोड असे सांगत व्हायरल

वंदे भारतच्या काचा फोडल्या जात आहेत असे सांगत कम्युनल अँगलने शेयर केला जात असलेला दावा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Weekly Wrap: जय श्रीरामवर बंदीची मागणी ते सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविले पर्यंत प्रमुख फॅक्टचेक

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला मात्र सोशल मीडियावर पडणारा फेक पोस्टचा पाऊस सुरूच राहिला. ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे, असा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींवर सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने टीका केली, असा दावा करण्यात आला. सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेत वृद्धाला झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एक मारहाणीची घटना घडली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फॅक्ट चेक: बांगलादेशमध्ये वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारताचा असल्याचा खोटा दावा करून होतोय शेअर

एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेच महाराष्ट्रात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर या व्हिडिओला जातीय रंग देऊन शेअर केले जात असून

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे. असे सांगणारा दावा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे.

फॅक्ट चेक: राहुल गांधींवर टीका करणाऱ्या डिजिटली भाषांतरित हिंदी रिपोर्टची इमेज खोट्या दाव्यासह व्हायरल

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या डिजिटली भाषांतरित हिंदी रिपोर्टची इमेज असे सांगत अनेक सोशल मीडिया युजर्स विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या फोटोसह वृत्तपत्राच्या क्लिपिंगचा स्क्रीनशॉट प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये कथित मथळा आहे, "अमेरिकन विचारत आहेत की राहुल भारताचा आहे की पाकिस्तानचा?"

फॅक्ट चेक: ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत असल्याचे सांगणारा व्हिडीओ उपहासात्मक आहे

'जय श्री राम' वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे असा दावा करणारा एक मुलाखतवजा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

Weekly Wrap: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा पाऊस पडतच राहिला. एका महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या व्यक्तीला कोर्टरूममध्ये गोळ्या घालून ठार मारले त्याचे व्हिडीओ फुटेज, असा दावा करण्यात आला. तामिळनाडूतील महिलेने दुबईत एका पाकिस्तानी महिला बॉक्सरचे खुले आव्हान स्वीकारले आणि तिला काही वेळातच खाली पाडले, असा दावा झाला. पहिल्यांदा मशीद आणि चर्चमधील पैसे घेऊन या असे म्हणत कर्नाटकातील पुजारी सरकारी अधिकाऱ्यांशी भांडत आहेत, असा दावा करण्यात आला. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये वृद्धावर लांडग्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: बहराइचमध्ये लांडग्याचा हल्ला असे सांगत महाराष्ट्रातील तीन वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात लांडग्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गुरांशिवाय हे मानव खाणारे लांडगे माणसांवरही हल्ले करत आहेत. गेल्या 48 तासांत लांडग्यांनी सहा जणांवर हल्ला केला आहे. गेल्या दोन महिन्यांत लांडग्याच्या हल्ल्यात 9 मुलांसह 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांमुळे स्थानिक लोकांमध्ये संताप वाढत आहे.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत होतोय व्हायरल

एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, कर्नाटकातील पुजारी मंदिरातील हुंडीतून पैसे गोळा करण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना मशीद आणि चर्चमधून देणगी गोळा करण्याची मागणी करीत हुज्जत घालत आहेत.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read