Tuesday, November 26, 2024
Tuesday, November 26, 2024

Yearly Archives: 2024

Fact Check: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य

वायनाडमध्ये 370 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला की मलप्पुरम नावाचे एक गाव, जेथे बॉम्बने भरलेले अननस खाल्ल्यानंतर एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता, भूस्खलनात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

Fact Check: उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे नाना पटोले म्हणाले? खोटा आहे हा दावा

उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check: बांगलादेशातील हिंदू महिलांची दुर्दशा दाखवणारा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात नाट्य आहे

शेख हसीना देश सोडून पळाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदायावर लक्ष्यित हल्ल्यांच्या बातम्यांदरम्यान, हिंदूंवर क्रूरता दर्शविल्याचा दावा करणारे अनेक व्हिज्युअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.

Weekly Wrap: बांगलादेशातील उठाव ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडाही सोशल मीडियावरील अनेक फेक दाव्यांनी चर्चेत राहिला. बांगलादेशातील उठाव ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत अनेक दावे करण्यात आले. बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असा दावा करीत एक फोटो व्हायरल झाला. केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. असा दावा करण्यात आला. रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा करण्यात आला.

Fact Check: रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले? खोटा आहे हा दावा

रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा सध्या एका छायाचित्राच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे.

Fact Check: केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह खोटे आहे

केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे.

Fact Check: शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक म्हणून श्रीलंकेतील जुन्या आंदोलनाचा फोटो व्हायरल

शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असे सांगत एक फोटो इंटरनेटवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेयर केला जात आहे.

Fact Check: महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली का? येथे जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे तथ्य

महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करीत सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fact Check: दिल्लीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारी व्यक्ती मुस्लिम असल्याचा दावा खोटा आहे

दिल्लीतील अवंतिका येथील एका इमारतीत पाकिस्तानचे समर्थन करणारे पोस्टर आणि घोषणा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घोषणा लिहिणारी व्यक्ती मुस्लिम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check: बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडल्याचा दावा खोटा, व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या काही शिपमेंटच्या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, राजस्थानहून बेंगळुरूला आणलेले 14 हजार किलो कुत्र्याचे मांस बेंगळुरू रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आले आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read