Sunday, November 24, 2024
Sunday, November 24, 2024

Yearly Archives: 2022

मनसेचे निलेश माझिरे यांनी खरंच मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ? याचे सत्य जाणून घ्या

मनसेचे निलेश माझिरे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

शिवलिंगाचा तो व्हिडिओ खरंच तामिळनाडूतील आहे? त्याचे सत्य जाणून घ्या

व्हायरल होणारा शिवलिंगाचा व्हिडिओ तामिळनाडूतील आहे. 

चाईल्डलाईनचा १०९८ हा नंबर खरंच उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करते? जाणून घ्या सत्य काय आहे

१०९८ हा चाईल्डलाईन नंबर उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करण्याचे काम करते.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्यासंबंधितचे भ्रामक फोटो व्हायरल

मिळालेले फोटो हे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातील शिवलिंगाचे आहे.

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे

चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, जे डुकराच्या मांसापासून बनवले जाते. 

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ? जाणून घ्या सत्य काय आहे

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी / एसटी / ओबीसी हे हिंदू नाहीत तर भारताचे मूळ निवासी आहे. 

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?

शरद पवार हिंदू धर्माची बदनामी आणि जातीयवाद करत आहे, असा दावा केला जातोय.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read