Saturday, November 23, 2024
Saturday, November 23, 2024

Yearly Archives: 2023

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?

सोशल मीडिया आणि मेसेजिंग अप्सवर टेक्स्ट मेसेज शेअर करून, इस्त्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूंबाबत संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) प्रकाशित केलेला डेटा असे वर्णन केले जात आहे.

नेतान्याहू आपल्या मुलाला सैन्यात पाठवत असल्याचा व्हायरल फोटो 2014 मधील

बेंजामिन नेतान्याहू आपल्या मुलाला हमासविरुद्ध युद्ध लढण्यासाठी सैन्यात पाठवतानाचे छायाचित्र

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे.

Weekly Wrap: प्रग्यान रोव्हर तोडले, सांप्रदायिक स्टॅम्प, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर विविध फेक दावे करण्यात आले. एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडून धमकीचा संदेश पाठवला आहे, असा दावा करण्यात आला. इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता, असा दावा करण्यात आला. हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासमोर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. राजस्थान सरकारने इक्बालच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, तर कन्हैयालालच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये दिले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये वाचू शकता.

Fact Check: चंद्रावरील प्रग्यान रोव्हर एलियन्सने तोडल्याची चर्चा निराधार आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडले आहे आणि धमकीचा संदेश पाठवला आहे.

Fact Check: पाक क्रिकेट संघासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या? नाही, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे

पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावरून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.

Fact Check: राजस्थान सरकारने कन्हैयालालच्या कुटुंबीयांना 5 लाखांची भरपाई दिली? येथे सत्य वाचा

​​सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे की "राजस्थानच्या गेहलोत सरकारने इक्बालच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, परंतु गेल्या वर्षी उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडात त्याच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये दिले होते".

इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता? जाणून घ्या सत्य

असा आरोप करण्यात आला आहे की या स्टॅम्पमध्ये मुस्लिम कुस्तीपटू हिंदू कुस्तीपटूला मारहाण करत असल्याचे दाखवले आहे आणि हा प्रकार सनातन धर्माबद्दल काँग्रेसची वृत्ती दर्शविणारा ठरतो.

Weekly Wrap: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्टचेक

सोशल मीडियावर मागील आठवड्यातही फेक क्लेम्सचा पाऊस पडला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय यावर विविध दावे करण्यात आले. कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, असा दावा झाला. पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली, असा दावा झाला. भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्याचा दावा झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपणास या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read